स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत ईशाला अभिषेक समजावतो तेव्हा ती त्याला उलट उत्तर देते, तर आजी अभिषेकला बजावते. अनघाशी लग्न केलं तर ऐन लग्नात जीव देईल अशी धमकी आजी देते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.